| फोटोशॉपमधिल शॉर्टकट बटणे | |
|---|---|
कि-बोर्डवरील सुलभ वापरली जाणारी बटणे | |
| F1 - फोटोशॉपची माहिती असणारे विभाग उघडण्यासाठी F5 - ब्रशचा आकार निवडण्यासाठी F6 - रंगाचा आणि रंग-छटांचा विभाग उघडण्यासाठी F7 - Layers, Channels, Paths चा विभाग उघडण्यासाठी F8 - Navigator, Info चा विभाग उघडण्यासाठी F9 - Actions, History, Presets चा विभाग उघडण्यासाठी Tab (Key) - सर्व चालू विभाग उघडण्यासाठी तसेच बंद करण्यासाठी Shift + Tab (Key) - मुख्य टूलबार वगळता इतर सर्व चालू विभाग उघडण्यासाठी तसेच बंद करण्यासाठी | |
| कि-बोर्डवरील शॉर्टकट बटणे | |
| Ctrl + N - नविन फाईल सुरु करण्यासाठी Ctrl + M - Curves विभाग उघडण्यासाठी Ctrl + A - चालू फाईलीला सर्व बाजूंनी सिलेक्ट करण्यासाठी Ctrl + D - एखादे अथवा संपूर्ण सिलेक्ट केलेले काढण्यासाठी Ctrl + J - चालू लेअर (Layer) चा डुप्लिकेट लेअर म्हणजेच तसाच दुसरा लेअर बनविण्यासाठी Ctrl + K - Preferences विभाग उघडण्यासाठी Ctrl + L - Levels Dialogue Box उघडण्यासाठी Ctrl + F4 - चालू फाईल बंद करण्यासाठी Ctrl + ' (Single Quote Key) - Grid Lines चालू अथवा बंद करण्यासाठी Ctrl + Q - फोटोशॉप बंद करण्यासाठी Ctrl + R - Rulers (फूटपट्टी) चालू अथवा बंद करण्यासाठी Ctrl + U - Hue/Saturation विभाग उघडण्यासाठी Ctrl + O - फाइल उघडण्यासाठी Ctrl + P - प्रिंट विभाग उघडण्यासाठी Ctrl + Z - शेवटची गोष्ट अनडू (Undo) करण्यासाठी Ctrl + Tab - एकापेक्षा जास्त फाईलींमध्ये स्थलांतर करण्यासाठी Ctrl + Shift + C - चालू फाईलमधिल अनेक लेअर्स मधिल सर्व गोष्टी एकत्रीत कॉपी करण्यासाठी Ctrl + C - कॉपी करण्यासाठी Ctrl + H - फाईलमधिल इतर गोष्टी बंद करण्यासाठी Ctrl + Shift + ; - Snap (चिकटणे) विभाग चालू अथवा बंद करण्यासाठी Ctrl + X - कट (Cut) करण्यासाठी Ctrl + Alt + Shift + X - Pattern Maker विभाग उघडण्यासाठी Ctrl + V - पेस्ट (Paste) करण्यासाठी Ctrl + Shift + V - सिलेक्ट केलेल्या जागेमध्ये पेस्ट करण्यासाठी Ctrl + Alt + Shift + V - सिलेक्ट केलेल्या जागेच्या बाहेर पेस्ट करण्यासाठी Ctrl + T - Transform Tool विभाग उघडण्यासाठी Ctrl + Shift + O - File Browser उघडण्यासाठी Ctrl + Shift + P - फाईलचा Page Setup विभाग उघडण्यासाठी Ctrl + Shift + S - फाईलचा Save As विभाग उघडण्यासाठी Ctrl + Shift + K - Color Setting Preferences विभाग उघडण्यासाठी Ctrl + Shift + F - Fade Dialogue विभाग उघडण्यासाठी Ctrl + Shift + X - Liquify Filter Tool विभाग उघडण्यासाठी Ctrl + Shift + N - नविन लेअर आणण्यासाठी Ctrl + Shift + M - ImageReady सुरु करण्यासाठी Ctrl + Shift + E - सर्व लेअर्सना एकत्र करुन त्यांचा एकच लेअर बनविण्यासाठी Ctrl + Alt + Z - मागे जाण्यासाठी Ctrl + Shift + - (वजबाकीचे चिन्ह) - Zoom Out (लहान) करण्यासाठी Ctrl + Shift + + (अधिकचे चिन्ह) - Zoom In (मोठे) करण्यासाठी Ctrl + Shift + Alt + N - नविन रिकामे लेअर आणण्यासाठी Ctrl + Shift + Alt + S - Save For The Web विभाग उघडण्यासाठी Ctrl + Alt + ~(Tild Symbol) - चालू लेअरमधिल सफेद अथवा उजळ जागा सिलेक्ट करण्यासाठी Ctrl + Shift + I - सिलेक्ट केलेल्या जागेच्या विरुद्ध जागा सिलेक्ट करण्यासाठी Ctrl + Alt + X - Extract विभाग उघडण्यासाठी Shift + -/+ signs(on a layer) - लेअरचे निरनिराळे विभाग बदलण्यासाठी Shift + Ctrl + Z - पूढे जाण्यासाठी | |
| फोटोशॉपमधिल टूलबारवरील शॉर्टकट बटणे | |
| R (Key) - Blur Tool - अंधूक अथवा धुसर टूल E (Key) - Eraser Tool - खोडण्याचा टूल T (Key) - Horizontal Type Tool - लिहिण्याचा टूल Y (Key) - History Brush Tool - हिस्टरी ब्रश टूल U (Key) - Line Tool - लाईन टूल I (Key) - Measure Tool - मेझ्यर (मोजमाप) टूल O (Key) - Sponge Tool - स्पन्ज (रंग शोधणारा) टूल P (Key) - Pen Tool - पेन टूल A (Key) - Direct Select Tool - सरळ सिलेक्ट टूल W (Key) - Magic Wand Tool - जादूची कांडी टूल S (Key) - Clone Stamp Tool - क्लोन स्टॅम्प टूल G (Key) - Gradient Stamp Tool - ग्रेडिअन्ट (रंगछटा) स्टॅम्प टूल H (Key) - Hand Tool - हॅन्ड (हात) टूल J (Key) - Healing Stamp Tool - हिलिंग स्टॅम्प टूल K (Key) - Slice Stamp Tool - स्लाईस स्टॅम्प टूल L (Key) - Polygonal Lasso Tool - पॉलिगॉनल लॅस्सो टूल Z (Key) - Zoom Stamp Tool - झूम (भिंग) स्टॅम्प टूल C (Key) - Crop Stamp Tool - क्रॉप स्टॅम्प टूल V (Key) - Move Tool - हलविण्याचा टूल B (Key) - Brush Tool - ब्रश टूल N (Key) - Notes Tool - नोंदी लिहिण्याचा टूल M (Key) - Rectangular Marquee Tool - आयताकृती मार्की टूल |
0 Comments